अभिनेत्री सुरभी चंदना हिने 13 वर्षे करण शर्माला डेट केले. यानंतर आता नुकताच करण(bathroom) आणि सुरभी हे लग्न बंधनात अडकले आहेत. अनेक वर्षे सुरभी आणि करण यांनी आपले अफेअर सर्वांपासून लपवून ठेवले. आता नुकताच यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झालाय. यावेळी करणबद्दल मोठा खुलासा करताना सुरभी दिसली.
अभिनेत्री सुरभी चंदनाने जयपुरमध्ये करण शर्मासोबत(bathroom) लग्न केले. तब्बल 13 वर्षे एकमेकांना डेट करण आणि सुरभी यांनी केले आणि मग लग्न केले. आता यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. यावेळी एका मुलाखतीमध्ये सुरभी करणबद्दल थेट मोठा खुलासा करताना दिसली.
सुरभी म्हणाली की, करण दररोज एक तास बाथरूममध्ये बसतो. मी त्याच्या या सवयीला खूप वैतागले आहे. हा दररोजचाच प्रकार आहे. तो इतका वेळ बाथरूममध्ये नेमके काय करतो हेच मला समजत नाही. यावर बोलताना करण देखील दिसला आहे.
करण म्हणाला की, माझ्या डोक्यात अनेक कल्पना आणि आयडिया बाथरूममध्ये बसल्यावरच येतात. आता करणच्या विधानाची चर्चा होत आहे.
हेही वाचा :
“हातकणंगलेत ‘मशाल’ दिलीय, मग सांगलीत हट्ट कशासाठी?” कदमांनी ठाकरेंना डिवचले
हार्दिक पंड्यावर क्रिकेट फॅन्सचा संताप का? रोहितची कॅप्टनसी नव्हे, तर ही आहेत कारणं
‘अचानक मुंबईचा कर्णधार बदलला जाऊ शकतो, मी संघ मालकांना जितका ओळखतो; ते..’