सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ(video) आपल्याला पाहायला मिळतात. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

कधी डान्स रिल्स, र कधी जुगाड, तर कधी स्टंट असे अनेक व्हिडिओ(video) सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय अनेक रेल्वे संबंधित व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील.
तुम्ही पाहिले असेल की, अनेकजण धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी देखील लोक कोणताही विचार न करता आपला जीव धोक्यात घालतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओत एक महिला धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत आहे. याचा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन सुटली आहे. तितक्यात एक महिला तेथे येते. बुहतेक तिला उशीर झाला असावा. म्हणून ती ट्रेन जाताना दिसताच तिला पकडण्याचा प्रयत्न करते या प्रयत्नात ती बऱ्याचा वेळ ट्रेनला लटकते. मात्र नंतर ती उडी मारुन ट्रेनमध्ये चढते. चढताना एक खांब अचानक तिला लागतो. मात्र, तिला जास्त लागले आहे की नाही हे कळत नाही. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @railway_wale या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओ आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, नशीब चांगले होते नाहीतर…, दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ताई एवढा स्टंट कशाला.
आणखी एका युजरने म्हटले आहे की, हा काय मुर्खपणा आहे, यामुळे जीव गेला असता तर. चौथ्या एकाने म्हटले आहे की, दुसरी ट्रेन पकडता येत नव्हती का. यांनी जीवपेक्षा ट्रेन महत्त्वाची आहे वाटते असही एकाने म्हटले आहे. अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा :
IPL ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने KKR चा माणूस फोडला
धारधार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय
“तू आमदार कसा होतो तेच बघतो”; अजित पवारांनी खुल आव्हान दिलेला तो नेता हारला की जिंकला?