कुरुंदवाड येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

आंघोळीसाठी पाणी उपसा करण्यासाठी मोटर सुरू करत असताना विजेचा(electric) धक्का बसून एका वीट भट्टी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी कुरुंदवाड येथे घडली.

संजय लक्ष्‍मण माधर वय 24 राहणार कुरुंदवाड(electric) असे त्याचे नाव आहे. त्याला प्राथमिक उपचारासाठी सिद्धिविनायक येथे दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा :

नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट दही सॅंडविच, जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी

भर रस्त्यावर करीना कपूर-सैफ अली खानचा लिप लॉक Video

‘हेलिकॉप्टरमधून ९ बॅगा, CM शिंदेंकडून १२- १३ कोटींचे वाटप’; संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ