राज्यात उन्हाचा चटका कायम; ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात वादळी पावसाला पोषक (nutrients)हवामान असल्याने ढगाळ हवामान होऊन, राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे.

राज्यामध्ये (nutrients) सध्या अवकाळी पावसाला पोषक हवामान आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी काल वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राज्याच्या कमाल तापमानात काही अंशी घट झाली आहे. काही ठिकाणी गारवा जाणवत आहे.

विदर्भातील वाशीम येथे आज राज्यातील उच्चांकी तापमानाची म्हणजेच ४१.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. आज राज्यात उष्ण आणि कोरड्या हवामानाचा अंदाज (Maharashtra Weather Forecast) आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण रात्रीसाठी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा :

सुप्रिया सुळेंचं WhatsApp Status चर्चेत! पवारांच्या फोटोंना दिलेल्या कॅप्शननं वेधलं लक्ष

मोदी सरकारचा मोठा निर्णय! औषधांच्या किमती 12 टक्क्यांनी झाल्या महाग

ब्रेकिंग! दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल १५ दिवस तुरुंगात