पाकिस्तानातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाब(Punjab)पाकिस्तानातील ऑनर किलिंगच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बापाच्या समोर भावाने बहिणीची हत्या केली आहे.
पाकिस्तानातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानातील ऑनर किलिंगच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बापाच्या समोर भावाने बहिणीची हत्या केली आहे. तर (Punjab)आरोपीचा दुसरा भाऊ ही घटना मोबाईल कॅमेरात कैद करत होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या पंजाबमध्ये टोबा टेक सिंह क्षेत्रातील ही घटना आहे. मारिया बीबी असं मृत तरुणीचं नाव आहे. ती २२ वर्षांची होती. मारिया बीबीची तिच्या भावानेच हत्या केली. आरोपी भावाने मारियाचा गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेवेळी तिचा बाप बाजूला होता तर दुसरा भाऊ मोबाईलमध्ये घटना कैद करत होता.
हेही वाचा :
मोदी आता मुंबईत काय विकायला येत आहेत ? संजय राऊत
काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह 25 जणांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
मोदी सरकारचा मोठा निर्णय! औषधांच्या किमती 12 टक्क्यांनी झाल्या महाग