इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या(gmeet) प्रचारार्थ बुधवार १ मे रोजी इचलकरंजी येथे श्रीमंत ना. वा. घोरपडे चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेत(gmeet) उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पार्टीचे नेते शरद पवार, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे व प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांनी दिली.
हेही वाचा :
भाजप उमेदवाराच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; १ महिला जखमी, वातावरण तापलं
कागलकरांनो, वचपा काढण्याची संधी सोडू नका; महाडीकांनी सतेज पाटलांच्या डावपेचावर…
प्रचार की डान्स शो? धैर्यशील माने यांच्या प्रचारात चक्क गोविंदाचे ठुमके!