लेडी सुपरस्टार श्रीदेवी(actor), जिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले, ती सुंदर दिसण्यासाठी काय करायची हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. तिची लोकप्रियता इतकी होती की चाहते तिला पाहण्यासाठी काहीही करायला तयार होते. पण तिचे सौंदर्य टिकवण्याचे रहस्य धक्कादायक होते.

ही सुपरस्टार अभिनेत्री(actor) फिट राहण्यासाठी तासन्तास उपाशी राहायची. चित्रपटाच्या सेटवर तिला अनेकदा चक्कर येत असे. डॉक्टरांनी तिला सल्ला दिला, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर जवळपास ७ वर्षांनी, तिच्या पतीने तिच्या मृत्यूचे कारण सांगितले.
सुंदर दिसण्यासाठी श्रीदेवी ‘क्रॅश डाएट’ करायची, जे तिच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक होते. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईतील एका हॉटेलच्या खोलीत ती मृतावस्थेत आढळली. तिच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला होता. आज ती जिवंत असती तर तिचे वय ६० वर्षे झाले असते.
श्रीदेवीचा मृत्यू एक रहस्य बनले होते. तिचे पती बोनी कपूर यांनी गेल्या वर्षी तिच्या मृत्यूबाबत काही धक्कादायक खुलासे केले. बोनी कपूर यांनी सांगितलं की श्रीदेवीचा मृत्यू सामान्य नसून अपघात होता.
हेही वाचा :
सासऱ्याचा मित्रासोबत मिळून सुनेवर अत्याचार, १५ दिवस खोलीत…
Airtel चा ‘हा’ प्लॅन खरेदी केलेल्या सर्व पोस्टपेड ग्राहकांना मिळणार ॲपल टीव्ही+ चा आनंद
शिंदेंच्या आणखी एका निर्णयाला धक्का, फडणवीस सरकार ‘ॲक्शन मोड’वर