मुसळधार पावसामुळे खेळ थांबला, चाहते नाराज

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील (cricket) 68 व्या सामन्यात अखेर ज्याची भीती होती, तेच झालं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यात पावसाची एन्ट्री झाल्याने खेळ थांबवण्यात आला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग आणि महेश तीक्षना.

हेही वाचा :

…म्हणून आता कोल्हापुरातील ठाकरे-शिंदे गटाच्या निष्ठावंतांचा मुंबईत ठिय्या!

‘भाजपला आता संघाची गरज नाही, आम्ही सक्षम’ जे पी नड्डांच्या वक्तव्याने राजकारण पेटलं

कोल्हापूर-हातकणंगलेचा कल केव्हा येणार? निकाल कधीपर्यंत लागणार?