सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्रेमी जोडप्यांचे तर अनेक व्हिडिओ पाहायाला मिळतात. कधी मेट्रोमध्ये रोमान्स(romance) करताना तर पार्कमध्ये रोमान्स करताना, तर कधी धावत्या बाईकवर स्टंट करताना रोमान्स असे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. काही वेळा प्रेमी युगलांचे असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, पाहणाऱ्यालाही लाज वाटेल पण जोडप्याला नाही. सार्वजनिक ठिकाणीच यांचा रोमान्स सुरु होतो. यामुळे अनेकदा लोकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातो.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक जोडपे बस स्टँडवर प्रवशांसमोर रोमान्स करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोघेही एकमेकांचे चुंबन घेत आहेत, मिठी मारत आहे. आसपासच्या लोकांची नजर चुकवून त्यांचे हे कृत्य सुरु आहेत. मात्र त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ तेथीलच एका बिल्डिंगमधील व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे.
आजकल लोग कितने पागल हो चुके है खुले आम बस स्टैंड पर ही… 🤦♀️🤦♀️
— दिव्या कुमारी (@divyakumaari) September 18, 2025
मोदी जी इन लोगों के लिए oyo सस्ता क्यों नहीं कर देते🤦♀️
pic.twitter.com/GuuURzA9lu
गेल्या काही काळात अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आपल्या पार्टनरप्रती प्रेम दाखवणे काळजी करणे वाईट नाही. परंतु काही प्रेमी जोडपी असे प्रेमात बुडालेले असतात की, त्यांना आसपाच्या परिस्थितीचे, लोकांचे काहीच भान राहत नाही. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @divyakumaari या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, अलीकडे लोक प्रेमात इतके बुडाले आहेत की बस स्टँडवरही रोमान्स(romance) करतात, मोदी जी या लोकांसाठी ओयो स्वस्त का करत नाहीत?’ असे लिहिले आहे. एका युजरने अशी दृश्य रोज पाहायला मिळतात असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने या पाश्चत्य संस्कृतीने लोकांना बिघडून टाकले आहे असे म्हटले आहे.
हेही वाचा :
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी….
धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार.. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी…
भारताविरुद्धच्या मॅचनंतर पाकिस्तानने गावावर टाकले 8 बॉम्ब 30 जणांचा मृत्यू