आजचे राशिभविष्य

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.(staff) कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मिथुन : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. (staff) एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

धनु : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मकर : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.(staff) रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..