अदानी-अंबानींना मोठा झटका! ब्लूमबर्गच्या 100 बिलियन डॉलर क्लबमधून बाहेर

भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश(Business news) आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांना मोठा झटका बसला आहे. अंबानींव्यतिरिक्त अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. अंबानी-अदानी दोघेही आता ब्लूमबर्गच्या 100 बिलियन डॉलर क्लबमधून बाहेर पडले आहेत.

जानेवारी 2024 पासून भारतातील 20 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत 67.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. सर्वात जास्त संपत्ती असलेल्या लोकांमध्ये शिव नाडर (10.8 अब्ज डॉलर) आणि JSW ग्रुपच्या(Business news) सावित्री जिदाल (10.1 बिलियन डॉलर) यांचा समावेश आहे. ब्लूमबर्गच्या मते, आता अदानी आणि अंबानी दोघेही एलिट सेंटीबिलियनेअर्स क्लबमधून बाहेर आहेत. या क्लबमध्ये अशा लोकांचा समावेश आहे ज्यांची संपत्ती 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

हेही वाचा :

छगन भुजबळ अजितदादांची साथ सोडणार? भुजबळांचं सूचक विधान होतंय तुफान व्हायरल

Flipkart बिग सेव्हिंग डेज सेल, ‘या’ तारखेपासून सुरू होणार

 विधानसभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडाडले; म्हणाले, “संविधानाचा अपमान…”