इंटरनेटचा जमाना आहे. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही.(minutes)सध्या स्वीट जन्नतचे नाव सोशल मीडियात वेगाने ट्रेंड होत आहे. तिचा इन्स्टाग्राम, फेसबुक आणि टेलिग्रामवर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. जो खासगी असून, MMS व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा खासगी व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये तुफान व्हायरल झाला. सध्या नेटकऱ्यांमध्ये या व्हिडिओबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका खरा आहे की AI डीपफेक, असा प्रश्न निर्माण होत आहे.

स्वीट जन्नत ही एक इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर आहे. (minutes)ही तरूणी आपल्या फॉलोअर्ससोबत दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स शेअर करते. स्वीट मेघालयातील महेंद्रगंजची रहिवासी असून, समाजमाध्यमांमध्ये तिची प्रचंड लोकप्रियता आहे. तिचा सुमारे १९ मिनिटे आणि ३४ सेकंदांचा एक व्हिडिओ २७ नोव्हेंबरपासून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हिडिओत तरूणी एका तरूणासोबत दिसत आहे. तिचे खासगी क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहे.https://saamtv.esakal.com/viral-videos

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्वीट जन्नतने स्वत: स्पष्टीकरण दिले आहे(minutes). हा व्हिडिओ एआय डीपफेक असल्याचं तिनं सांगितले. तिनं सांगितले की, या व्हायरल व्हिडिओमधील मुलगी इंग्रजीत बोलत आहे. स्वीट झन्नतने स्पष्ट केले की, ती १२वी पदवीधर आहे. व्हिडिओमधील तरूणीसोबत तिचे काहीही संबंध नाही, असं तिनं स्पष्ट केलं.
हेही वाचा :
गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या
कार मॉडिफाय करण्याआधी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा लायसन्स होईल रद्द
‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावाEditEdit