मुंबई-नांदेड वंदेभारत एक्सप्रेस 26 ऑगस्टपासून धावणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक आणि तिकीट दर 

नांदेड जालना वंदेभारत एक्सप्रेसचे विस्तारीकरण करण्याचे आले (express)असून ही गाडी आता नांदेडपर्यंत धावणार आहे. मागील काही दिवसांपासून ही गाडी नांदेडपर्यंत करावी, अशी मागणी होती. शेवटी आता 26 ऑगस्टपासून ही गाडी धावणार आहे.

जालना ते मुंबई धावणारी वंदेभारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे. मागील काही महिन्यापासून परभणी आणि नांदेडचे प्रवासी या गाडीची वाट पाहत होते. जाणून घ्या ही गाडी (express)कधीपासून सुरू होणार आणि याचे संपूर्ण वेळापत्रक.
जालना ते मुंबई धावणारी वंदेभारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे. मागील काही महिन्यापासून परभणी आणि नांदेडचे प्रवासी या गाडीची वाट पाहत होते. जाणून घ्या ही गाडी कधीपासून सुरू होणार आणि याचे संपूर्ण वेळापत्रक.

नांदेड मुंबई वंदेभारत एक्सप्रेस 26 ऑगस्टपासून सुरू होतंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी दुपारी 1.10 ला निघणार आहे आणि नांदेडला रात्री 10.50 ला पोहचेल.

मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसहून निघेल. दादर, ठाणे, (express)कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड या स्थानकांवर ही गाडी थांबेल.

ही गाडी अगोदर जालन्यापर्यंत चालत होती. मात्र, आता तिच विस्तार करण्यात आला असून ती नांदेडपर्यंत धावणार आहे. ही गाडी परभणी आणि नांदेडच्या प्रवाशांसाठी चांगली ठरणार आहे.

सीएसएमटी ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दर रिपोर्टनुसार, एसी चेअर कार 1,750 रुपये आणि एक्झिक्यूटिव्ह एसी चेअर कार 3,300 रुपये याप्रमाणे. परतीच्या प्रवासामध्ये ही गाडी नांदेडहून सकाळी 5 वाजता निघेल.

हेही वाचा :

श्रावणी सोमवार विशेष : मराठा स्थापत्य शैलीचा ठेवा; पुण्यातील उमा महेश्वर मंदिर

फुल्ल टॅंकवर 700 KM ची रेंज ! लाँच होताच ‘या’ बाईकने दाखवला जलवा, फक्त 10 हजारात करता येईल बुक

आजचा श्रावणी सोमवार राशींसाठी भाग्यशाली! महादेवांचा भक्कम पाठिंबा, नशीबाची साथ, आजचे राशीभविष्य वाचा