प्रियकराने आपल्या मित्रांसोबत मिळून १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. प्रियकराने तिला दुकाचीवरून फिरवण्याच्या बहाण्याने रेल्वे स्थानकावर घेऊन गेले आणि तिथे हा गुन्हा घडला. ही घटना बिलासपूर येथे घडली.फिरायला नेण्याच्या बहाण्याने दूर नेले निर्जनस्थळी नेऊन तिघांनी तिच्यावर एकामागून एक लैंगिक अत्याचार पॉक्सो कायद्यांतर्गत तीन मुलांवर गुन्हा दाखल छत्तीसगड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आली आहे. (Shocking) प्रियकराने आपल्या मित्रांसोबत मिळून १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. प्रियकराने तिला दुकाचीवरून फिरवण्याच्या बहाण्याने रेल्वे स्थानकावर घेऊन गेले आणि तिथे हा गुन्हा घडला. ही घटना बिलासपूर येथे घडली.

मुलगी 5 मे रोजी अचानकपणे बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, मात्र तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. नंतर ते पोलीस ठाण्यात गेले आणि मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. (Shocking) प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. 7 मे रोजी रात्री 10 वाजता, पोलिसांनी अल्पवयीन मुलीला रेल्वे स्थानकापासून ताब्यात घेतल्याची तिच्या नातेवाईकांना माहिती दिली.तिची चौकशी केली असता अल्पवयीन मुलीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली की, प्रियकराने तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने दूर नेले. नंतर रेल्वे स्थानकाजवळ पोहोचले, त्याच ठिकाणी दोन मित्र आधीपासूनच होते. नंतर तिला निर्जनस्थळी नेऊन तिघांनी तिच्यावर एकामागून एक लैंगिक अत्याचार कण्यात आले. याच प्रकरणात नराधमांवर पॉक्सो कायद्यांतर्गत तीन मुलांवर गुन्हा दाखल केला, नंतर त्यांना ताब्यात घेत कारवाई केली.
छत्तीसगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ७० वर्षीय वृद्ध वडिलांची त्यांच्याच पोटच्या मुलाने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. वडिलांच्या दारूच्या सवयीमुळे आणि होणाऱ्या सततच्या पार्ट्यांमुळे वैतागून त्याने हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संतु कोठरी असे हत्या झालेल्या वृद्धांचे नाव आहे. ते रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी होते. संतू कोठारी यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. ते दररोज आपल्या घरीच ओळखीच्या लोकांना बोलावून दारूची पार्टी करत होते. या सगळ्यांना त्यांचा मुलगा वीरेंद्र उर्फ राजू अत्यंत त्रस्त होता. (Shocking) याच कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून पिता-पुत्रामध्ये ताणतणाव आणि वाद निर्माण होत होते. घटनेच्या दिवशी रात्री देखील याच दारूच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, मुलाने थेट घरात असलेली लाकडी काठी काढली आणि आपल्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या छातीवर आणि शरीराच्या इतर भागांवर लाकडाने इतके निर्घृण वार केले की, त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा :
आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू