महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे हिल स्टेशन गर्दीमुळे(district) चर्चेत आले. सातपुडा पर्वतरांगेतील हे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. चिखलदऱ्याजवळ आणखी एक पर्यनस्थळ आहे. हे पर्यटनस्थळ उत्तराखंडला टक्कर देणारे महाराष्ट्रातील छुपं पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. हिरवा शालू पांघरलेले डोंगर, दाट धुक्याची चादर आणि थंडगार प्रसन्न वातावरण पाहून पर्यटकांचे भान हरपते.

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकांचे थंड हवेचे ठिकाण आहे. (district)असचं एक दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. महाराष्ट्रातील हे छुपं पर्यटनस्थळ उत्तराखंडला टक्कर देते.
सह्याद्रीच्या पर्वत रांगते असलेले सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे देशभरात पर्यटकांना भुरळ घालते. निसर्ग सौैंदर्याने नटलेल्या महाबळेश्वरमध्ये अनेक टूरीस्ट पॉईंट आहेत.
खास सुर्योदय पाहण्यासाठी येथे पर्यटक येतात. इथला सूर्यास्त पाहण्याचा(district) अनुभव देखील अविस्मरणीय असाच आहे.
तोरणमळाला पोहोचल्यावर दृष्टीस पडतो तो दूरवर पसरलेला यशवंत तलाव.
सातपुडा पर्वतात पंचमढी आणि अमरकंटकाच्या खालोखाल तोरणमाळचे पठार उंच आहे.
सातपुड्याच्या चौथ्या पर्वतरांगेत नंदुरबार जिल्ह्यात तोरणमळा हा परिसर मोडतो.
हेही वाचा :
मद्यप्रेमींसाठी खूशखबर! फक्त 100 रुपयांच्या दारुच्या बाटलीने केली कमाल
मैत्री, भेटायला बोलवलं अन् अत्याचार; १५ वर्षीय मुलीबरोबर खोलीत ‘नको ते घडलं’; परिसरात खळबळ
पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO