रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी धाडकन आदळली; दीड वर्षाचा चिमुकला आईच्या हातातून निसटला, जागेवर झाला मृत्यू

पालघरमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांने एका दीड वर्षीय चिमुकल्याचा बळी(two wheeler sale) घेतल्याची घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यात दुचाकीवरून खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. बोईसरमध्ये हा अपघात झालाय. बोईसर नवापूर रोडवरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय.

या घटनेमुळे पालघरमध्ये संतप्त वातावरण(two wheeler sale) आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बोईसरमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं आहे. माहीर मोशीन शिवानी या दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू घटनेत मृत्यू झालाय. एमआयडीसी बांधकाम विभागाविरोधात स्थानिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बोईसरमध्ये हा अपघात झालाय.

एमआयडीसी बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. हा चिमुकला त्याच्या आई-वडिलांसोबत बाजारपेठेत जात होता. हे कुटुंब दुचाकीवरून प्रवास करत होतं. बोईसर नवापूर रोडवर असल्यामुळे खड्ड्यांत दुचाकी आदळल्यामुळे अपघात झाला. यामध्ये चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

या अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मागील काही दिवसांपासून राज्यात ‘हिट अॅण्ड रन’ घटनांचं प्रमाण देखील वाढलं आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या भरधाव वेगाने तर अनेक ठिकाणी रस्ते खराब असल्यामुळे अपघात होत असल्याचं समोर येतंय. पालघरमध्ये देखील रस्त्यांची दुरावस्था आहे. त्यामुळेच एका दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय.

हेही वाचा :

मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया स्थगित

झटपट नाश्त्यासाठी ‘मसाला मखाना’, ही आहे सोपी रेसिपी

Airtel चा जबरदस्त रिचार्ज, 28 दिवसांच्या प्लॅनवर फ्री मिळणार 3 महिने Disney+ Hotstar