सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे.(foods) अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सांगितलेले हे पदार्थ सकाळच्या नाश्त्यात खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत असते.(foods) प्रत्येक व्यक्तीला अभिनेत्रींप्रमाणे स्लिम आणि नाजूक साजूक फिगर हवी असते. यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र तरीसुद्धा वजन कमी होत नाही. वजन वाढल्यानंतर अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे केल्यामुळे वाढलेले वजन चुकीच्या पद्धतीने कमी होते आणि शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शिल्पा शेट्टी सकाळच्या नाश्त्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करते, याबद्दल सांगणार आहोत.
शिल्पा शेट्टी सकाळच्या नाश्त्यात ओट्स, चिया सीड्स आणि बदाम दुधाचे सेवन करते. ओट्स खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले घटक शरीरावर वाढलेली चरबी पाण्यासारखी वितळवून टाकतात. याशिवाय रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात. बदाम दुधाचे सेवन केल्यामुळे शरीरातील हाडे मजबूत राहतात आणि आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, प्रथिने, फायबर, आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे नाश्त्यात या तीन पदार्थ एकत्र सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)
सकाळचा नाश्ता जरा हेल्दी होऊन जाऊद्यात; घरी बनवा पौष्टिक(foods) पण चवदार असा कुरकुरीत रागी डोसा
साहित्य:
ओट्स
चिया सीड्स
बदामाचे दूध
मध
सुकामेवा
श्रावणातील उपवासाच्या दिवशी घरी बनवा कुरकुरीत रताळ्याचे काप, घरातील सगळ्यांचं आवडेल पदार्थ
हेही वाचा :
रक्षाबंधनाआधीच बहिणीचा अक्राळविक्राळ चेहरा, भावाचा गळा दाबून…
जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा