अनेकांचे परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न असते.(decision)अनेक भारतीय मुले अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेतात. अमेरिकेत जाण्यासाठी तुमच्याकडे व्हिसा असावा लागतो. दरम्यान, आता व्हिसा काढण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना अजून पैसे मोजावे लागणार आहे. अमेरिकेने व्हिसाच्या नियमात बदल केले आहेत.अमेरिका व्हिसाच्या या नियमांमुळे भारतीय पर्यटकांना, विद्यार्थ्यांना आणि H-1B वर्कर्संची व्हिसा फी वाढवली आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांच्या खर्चात चांगलीत वाढ होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बन बिग ब्युटिफुल अॅक्ट पास केला आहे. यामध्ये व्हिसा कॅटेगरीसाठी २५० डॉलर २१ हजार रुपये व्हिसा इंटिग्रीटी फी द्यावी लागणार आहे. काही वेळा तुम्हाला १४८ टक्क्यांपेक्षा जास्त फी द्यावी लागणार आहे.

डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी ने व्हिसा शुल्कात वाढ केल्याची घोषणा केली आहे. (decision)ही नवीन व्हिसा इंटिग्रीटी फी २०२६ पासून लागू केली जाईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सर्व अटी पूर्ण केल्या तर हे शुल्क परत केले जाईल.
फ्रॅगोमेनच्या रिपोर्टनुसार, व्हिसा जारी करताना २५० डॉलर शुल्क आकारले जाईल. यानंतर नियमांनुसार, भविष्यात हे शुल्क मूळ रक्कमेपेक्षा वाढवण्याचा अधिकार DHS ला आहे
२०१६ च्या ग्राहक किंमत निर्देशांक च्या आधारे व्हिसा इंटिग्रिटी फी ठरवली जाते. (decision)जशी महागाई वाढते तशी ही फीदेकील वाढते. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत माफ करता येत नाही. याचा परिणाम विद्यार्थी, पर्यटक आणि कामगारांवर होणार आहे. त्यांना आता जास्त शुल्क भरावे लागणार आ
हेही वाचा :
YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर
घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे