आजकाल सर्वकाही डिजिटल झाले आहे. आपण भाजी घेण्यापासून(property)ते लोन घेण्यापर्यंत सर्व कामे यूपीआयद्वारे करतात. दरम्यान, पुढच्या महिन्यात यूपीआयच्या वापरात महत्त्वाचे बदल होणार आहेत. NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने १० जुलै २०२५ रोजी नवीन नियम जारी केले होते. या नियमांनुसार आता तुम्ही क्रेडिट लाइन यूपीआयशी जोडले जाणार आहे.

आता बँकेतून घेतल्या जाणाऱ्या लोनलादेखील तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून वापरु शकणार आहात. आता तुम्ही लोन एफडी, शेअर, बॉन्ड, प्रॉपर्टीसाठी तुम्ही यपीआयद्वारे पेमेंट करु शकणार आहात.तुम्ही पेटीएम, फोनपे या अॅप्सद्वारे क्रेडिट कार्डपासून ते बिझनेस लोनपर्यंत सर्व पेमेंट करु शकणार आहात. (property)हा नियम १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.एनपीसीआयने यूपीआससाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. आता यूपीआयवरुन तुम्ही सेव्हिंग अकाउंट आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंट लिंक करु शकतात. यामुळे पेमेंट करता येणार आहे. याचसोबत RuPay क्रेडिट कार्ड यूपीआयशी जोडले जाणार आहे. आता या नवीन नियमांमुळे गोल्ड लोन, वैयक्तिक लोनचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार आहे.
यूपीआयद्वारे तुम्ही कोणते पेमेंट करु शकणार आहात कोणते नाही याचसोबत बँक निर्णय घेणार आहे. यामुळे लहान व्यवसायिकांसाठी फायदेशीर होणार आहे. जे व्यापारी कर्ज घेता. त्या लोकांना आता ऑनलाइन यूपीआयद्वारे पेमेंट करु शकणार आहेयूपीआयच्या या नवीन नियमांमध्ये P2P म्हणजे पर्सन टू पर्सन आणि P2M म्हणजे पर्सन ते मर्चंट ट्रान्झॅक्शन करु शकतात. यामुळे लहान व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे.(property)याचसोबत तुम्हाला रोख रक्कमदेखील काढता येणार आहे. यासाठी काही नियम करता येणार आहे. आता तुम्हाला एका दिवसांत १ लाखांपर्यंतचे पेमेंट करता येणार आहे. तसेच १० हजारांपर्यंत पैसे काढता येणार आहे.
यूपीआयवरील प्री क्रेडिट लाइनमुळे तुम्हाला बँकेकडून प्री- मंजूर क्रेडिट लाइन मिळवण्याची परवानगी देणार आहे. यासाठी तुम्ही तुमच्या यूपीआयशी लिंक खात्यातून व्यव्हार करु शकतात. क्रेडिट लाइन ही निश्चित असते. जेव्हा तुम्ही कोणत्याही बँकेकडून कर्ज घेता तेव्हा ते तुमच्या उत्पन्नावर आणि क्रेडिट पात्रतेवर दिले जाते.
हेही वाचा :
वादळी वाऱ्याचा इशारा, राज्यात कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट
राज्यासाठी पुढील २४ तास धोक्याचे, ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट!
लिप फिलर झालं फेल, चेहऱ्याची दुर्दशा; उर्फी जावेदचा धक्कादायक व्हिडिओ