अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे. (Actor )या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
अभिनेता सलमान खानच्या (Actor) घरावर गोळीबार प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आता गुन्हे शाखा सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास करणार आहे. गुन्हे शाखेची मुंबईतील युनिट तसेच खंडणी विरोधी पथक आणि सीआययु तपास करता आहेत.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १४ एप्रिल रोजी पहाटे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आहे. सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
32 ते 65 इंचांपर्यंतच्या टीव्हीवर मिळत आहे मोठी सूट
कतरिना कैफ हिला कसं पटवलंस? विकी कौशल याने दिलं सडेतोड उत्तर
पुन्हा ऑपरेशन लोटस? भाजपने आमदारांना दिली ५० कोटींची ऑफर; मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा