बिझनेसमधील समस्या पटकन सुटतील, बुधवारी हे उपाय करा, गणपती बाप्पा देईल आशीर्वाद

हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवसाचं एक विशेष धार्मिक महत्त्व असतं.(week) यामध्ये बुधवार हा गणपती बाप्पाचा यांचा दिवस मानला जातो. गणपती बुद्धीचे, व्यापाराचे आणि अडथळे दूर करणारे देव म्हणून ओळखले जातात.

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाचं नियंत्रण बुधवारी अधिक प्रभावी असतं.(week) बुधवारच्या या दिवशी गणपतीची उपासना केल्यास बुध ग्रहाशी संबंधित अडचणी कमी होतात. त्याचप्रमाणे नशिबात बदल, आर्थिक प्रगती आणि सौभाग्य लाभतं. बुधवारच्या दिवशी तुम्ही कोणते उपाय करू शकता ते पाहा.

बुधवारच्या दिवशी करा हे उपाय
ऊसाच्या रसाचं अभिषेक करा
जर तुम्ही आर्थिक अडचणींमध्ये सापडले असाल तर तर बुधवारी (week)गणपती बाप्पावर गोड ऊसाचा रस अर्पण करा. असं मानलं जातं की, हे केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि घरातील पैशांशी संबंधित समस्या दूर होतात.

12 वर्षांनंतर होणार गुरु-सूर्याची युती; ‘या’ राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु
पान आणि शमीपत्र अर्पण करा
पूजेदरम्यान गणपतीला ताजं पान आणि शमीचे पान अर्पण करा. यावेळी सोबत वक्रतुण्ड महाकाय…” ह्या मंत्राचा जप करा. या उपायामुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि कामात यश लाभतं.

वास्तुदोषापासून सुटका
जर घरामध्ये वास्तु दोष असेल, तर बुधवारी श्रीकृष्णाला बासरी अर्पण करा आणि ही बासरी नंतर उत्तर दिशेला ठेवा. असं केल्याने घरात शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि समाधान टिकून राहतं.

मोदक आणि दूर्वा अर्पण करा
गणपतीला मोदक आणि ११ किंवा २१ दूर्वा अर्पण करा. हा उपाय केल्याने व्यवसायात लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि घरात लक्ष्मीचं आगमन होतं, असं मानलं जातं.

तूळ राशीसह ३ राशी आतापासूनच साजरी करणार दिवाळी; अतिचारी गुरु देणार पैसा; घरी येणार लक्ष्मी
हिरव्या रंगाच्या वस्तू दान करा
जर कुंडलीत बुध ग्रहाचा वाईट प्रभाव असेल तर तर बुधवारी हिरव्या फळांचं, भाज्यांचं, गहू, तांदूळ, बाजरी यांचं दान करा. ह्यामुळे बुध ग्रह प्रसन्न होतो. त्याचप्रमाणे सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..