इलेक्ट्रिक गाड्यांबाबत महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या(electric vehicles) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ…