शेटफळ गावचा सुपुत्र पी.एस.आय. अमित लबडे यांची मुंबईतील गुन्हा उकलण्यात दमदार कामगिरी – आयुक्तांकडून सन्मान
करमाळा तालुक्यातील शेटफळ गावाचा सुपुत्र आणि महाराष्ट्र पोलीस दलात पी.एस.आय. पदावर कार्यरत असलेले अमित लबडे यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची…