इचलकरंजी महापालिकेच्या प्रभाग रचनेसाठी वेळापत्रक जाहीर – अंतिम रचना १ सप्टेंबरपूर्वी होणार प्रसिद्ध
इचलकरंजी महानगरपालिकेच्या(municipal corporation) प्रभाग रचनेसाठी राज्य शासनाने “ड” वर्गातील महापालिकांकरिता निश्चित केलेले टप्प्याटप्प्याचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या…