‘उत्कृष्ट मत्स्य पालन’चा सुजाता जाधव यांना पुरस्कार; पुणे विभागात तारळेकरांचा डंका
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त पुण्यात मत्स्य व्यावसायिकांचा सन्मान (farmers)सोहळा नुकताच झाला. या सोहळ्यात डांगिष्टेवाडीयेथील सुजाता नवनाथ जाधव यांचा मत्स्य पालन…