सध्या सर्वकाही डिजिटल झालं आहे. सध्याच्या डिजिटल(digital) युगात एआय खूप कमी काळात लोकप्रिय झाले आहे. आता AI चॅटबॉट चॅटजीपीटीने विद्यार्थ्यांसाठी नवीन फीचर लाँच केले आहे. AI चैटबॉट बनवणाऱ्या अमेरिकन टेक कंपनी OpenAI ने याबाबत माहिती दिली आहे.OpenAIने ChatGPT मध्ये नवीन Study Mode नावाचे फीचर लाँच केले आहे. या फीचरमुळे विद्यार्थ्यांना मदत मिळणार आहे. या नवीन फीचरमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नांची डायरेक्ट उत्तरे देण्यासाठी त्यांनी विचार करण्यासाठी उत्तरे मिळवण्यासाठी प्रेरित केले जाईल. जेणेकरुन विद्यार्थ्यांवा फायदा होणार आहे.

OpenAI च्या मते, जर तुम्ही कोणत्याही विषयाची माहिती घेण्याासाठी ChatGPT चा वापर केला तर त्यांना विषयाचे सखोल ज्ञान मिळेल. स्टडी मोड फीचर हा चॅटजीपीटीच्या फ्री,(digital)प्लस, प्रो आणि टीम युजर्ससाठी रोलआउट केले आहे. हे फीचर सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

दरम्यान, जूनमध्ये केलेल्या एका रिसर्चमध्ये हे लक्षात आले की, विद्यार्थी निंबध लिहण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर करतात आणि गुगल किंवा स्वतः रिसर्च करुन लिहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फरक दिसून आला. आता ओपन एआय विद्यार्थ्यांना सर्व उत्तरे न देता त्यांना उत्तरे शोधण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.(digital)यामुळे एखादा विषय लवकर पूर्ण करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवार जास्त अवलंबून असतो. त्यामुळे हा स्टडी मोड लाँच केला आहे.

चॅटजीपीची क्रेझ खूप वाढत आहे. अनेक शाळा, कॉलेजमध्ये चॅटजीपीटीचा वापर केला. २०२२ मध्ये जेव्हा पहिल्यांचा चॅटजीपीटी लाँच झाले तेव्हा अमेरिकेत अनेक शाळांमध्येय यावर बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता ही बंदी उठवण्यात आली आहे.
हेही वाचा :
भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष