DY पाटील मैदानावर होणार कोल्ड प्ले संगीत कार्यक्रम ; सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाला स्थानिकांमधून कडाडून विरोध करण्यात आला होता. मात्र तरीही या विरोधाला न जुमानता हा कोल्ड प्ले संगीताचा कार्यक्रम अखेर DY पाटील(DY Patil) मैदानावर होणार आहे.

नवी मुंबईतील (DY Patil)डी वाय पाटील मैदानावर 18 जानेवारी ते 21 जानेवारी या दरम्यान जागतिक दर्जाचा कोल्ड प्ले हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी तीन दिवसात जगभरातून लाखो प्रेक्षक जमणार आहेत.

याच अनुषंगाने सुरक्षा, वाहतूक आणि इतर बाबी लक्षात घेता, आज पोलीस आणि आयोजकांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत नियम आणि अटी त्याच प्रमाणे प्रवेश याबाबत अधिक माहिती दिली. सामान्य नागरिकांना याचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाला स्थानिकांमधून कडाडून विरोध करण्यात आला होता. मात्र तरीही या विरोधाला न जुमानता हा कोल्ड प्ले संगीताचा कार्यक्रम अखेर DY पाटील मैदानावर होणार आहे.

हेही वाचा :

ठाकरे गटाचा बडा मासा शिंदेच्या गळाला ; प्रवेशाची तारीखही सांगितली

हत्तीच्या पिसाळलेल्या तांडवाने केरळ हादरलं; थरारक व्हिडिओ पाहून अंगावर काटा! Video Viral

पत्नीची दारू पिण्याची सवय क्रूरता नाही, जोपर्यंत ती नशेत… उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं विधान!