पुत्रदा एकादशीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, विष्णूंच्या आशीर्वादाने भरुन जाईल तुमची झोळी

श्रावण महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी (weekly calendar)म्हटले जाते. श्रावणात येणाऱ्या या एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विष्णूंना मुलांच्या सुखासाठी प्रार्थना केली जाते. पुत्रदा एकादशीचे उपाय जाणून घ्या

श्रावण महिन्यामधील एकादशी तिथी खूप खास मानली जाते. या दिवशी विष्णूंना मुलांच्या सुखासाठी प्रार्थना केली जाते. यावेळी पुत्रदा एकादशी 5 ऑगस्ट रोजी आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करावे, जाणून घ्या

महादेवांचा आवडता महिना श्रावण सुरु आहे. हा महिना(weekly calendar) महादेवांच्या पूजेसाठी समर्पित असल्याचे म्हटले जाते. तसेच व्रत आणि सणांसाठी देखील हा महिना ओळखला जातो. यावेळी हे व्रत शिवरात्री, मंगळागौर आणि श्रावण महिन्यातील हे व्रत पाळले जाते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचे व्रत पाळले जाते. हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी पूजा आणि दानधर्मसारखे शुभ कार्य केल्याने संतती आणि पुत्रप्राप्ती होते. असे म्हटले जाते की, पुत्रदा एकादशीच्या दिवशी गाईला चारा दिल्याने बाळाचे भविष्य उज्ज्वल होते. त्यासोबतच काही उपाय केल्याने इच्छित परिणाम देखील मिळतात. पुत्रदा एकादशीच्या दिवशी हे उपाय केल्याने होतील फायदे.

कधी आहे पुत्रदा एकादशी
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात सोमवार, 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11.41 वाजता होणार आहे तर या तिथीची समाप्ती मंगळवार, 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1.12 वाजता होणार आहे. अशा वेळी पुत्रदा एकादशीचे व्रत मंगळवार, 5 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे.

पुत्रदा एकादशीच्या दिवशी करा हे उपाय
मंत्रांचा जप
पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ (weekly calendar)गायीच्या तुपाचा दिवा लावा. तुलसी श्रीमहालक्ष्मीरविद्या यशस्विनी । धर्मया धर्मान्ना देवी देवीदेवमनः प्रिया । लभते सूत्र भक्तिमन्ते विष्णुपदम् लभेत् । तुलसी भूरमहलक्ष्मी: पद्मिनी श्रीहरहरप्रिया। या मंत्रांचा जप करावा. त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

या गोष्टींचा दाखवा नैवेद्य
एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला मखना खीर अर्पण करावी. यामुळे मुलांच्या जीवनातील समस्या दूर होतात.

संततीसाठी उपाय
एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांना तुळशीची पाने अर्पण करावी. त्यानंतर त्याची पूजा आणि आरती करावी. या गोष्टीच्या प्रभावामुळे संतती होण्याची शक्यता अधिक निर्माण होते.

दान आणि पुण्यकर्म
असे देखील म्हटले जाते की, एकादशीच्या दिवशी दान आणि पुण्यकर्म केल्याने भक्ताचे भाग्य वाढते. त्यासोबतच व्यक्तीला मुलांचे सुख देखील मिळते.

हेही वाचा :

इंग्लंड दौऱ्याची यशस्वी सांगता, टीम इंडिया आता एक्शन मोडमध्ये केव्हा? जाणून घ्या
मुलांना शाळेत जायला उशीर होतोय? मग 15 मिनिटांपेक्षा बनवा मिक्स व्हेज पराठा, सोपी आहे रेसिपी
अंबानींचे 5500000000 रुपयांचे कर्ज कुणी फेडले? कर्ज फेडणाऱ्या व्यक्तीचे नाव जाणून शॉक व्हाल