समृद्धी महामार्गावर ट्रक-आयशरचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू,

समृद्धी महामार्गावरून (Prosperity)भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत एक जण जागीच ठार झाला असून तिघे जखमी झाले आहेत.

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा परिसरात गुरुवारी (Prosperity) सायंकाळच्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत एक जण जागीच ठार झाला असून तिघे जखमी झाले आहेत.

समृद्धी महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत एक जण जागीच ठार झाला असून तिघे जखमी झाले आहेत.

हेही वाचा :

ढगांच्या गडगडाटासह पाऊस येणार; राज्याच्या ‘या’ भागाला सतर्कतेचा इशारा

लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्यास आजपासून होणार सुरुवात

माढ्यात भाजपला मोठा धक्का, धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला राजीनामा