बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते(manager). आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशीचा बाथरूममधील एक प्रायव्हेट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे सोशल मीडिया युजर्सने तिच्यावर निशाणा साधला आहे.
उर्वशीचा बारमधील एक प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर(manager) लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये उर्वशी कपडे बदलताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच ती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. व्हायरल व्हिडीओमुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
लीक व्हिडीओ प्रकरणी उर्वशी रौतेलाने तिच्या मॅनेजरला फटकारलं आहे. उर्वशीच्या बाथरूममधील व्हिडीओनंतर आता तिचा आणि मॅनेजरच्या फोन कॉलचा ऑडिओ लीक झाला आहे. या ऑडिओमध्ये उर्वशी मॅनेजरला झापताना आणि प्रश्न विचारताना दिसत आहे.
ऑडिओमध्ये उर्वशी म्हणते, ‘तु व्हिडीओ पाहिला का? हे सगळं कसं चाललंय मला समजत नाहीय, मी लगेच त्याच्याशी बोलायला हवं.’ तिचा मॅनेजर हा व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगतो. मॅनेजर पुढे म्हणतो, ‘ही दुःखद परिस्थिती आहे, पण यावर फोनवर न बोलता, आपण वैयक्तिकरित्या चर्चा करू. तू 19 तारखेला आल्यावर भेटून बोलू.’
उर्वशीच्या वैयक्तिक व्हिडीओच्या लीक झाल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध पापाराझी आणि सोशल मीडिया युजर्सने उर्वशीचा हा प्रायव्हेट व्हिडीओ शेअर केला आहे. काही लोकांनी या व्हिडीओला पीआर स्टंट म्हटलं आहे. उर्वशीच्या या प्रकरणावर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, ज्यामुळे उर्वशीची सध्या चर्चा रंगली आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीदारांना दिलासा
संकटात खाकी वर्दीतील ‘देव’ मदतीला धावला; धावत्या ट्रेन मध्ये चढताना पाय निसटला अन्… Video
“किती प्रॉपर्टी घेऊन चाललीस?”; हार्दिकपासून विभक्त होताच नताशा नेटकऱ्यांकडून ट्रोल