बंगळुरु आणि चेन्नईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,590 रुपये,(gold) 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,920 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,940 रुपये आहे.

29 जुलै रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,992 रुपये,(gold) 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,159 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,494 रुपये आहे. तर काल देखील 28 जुलै रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,992 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,159 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,494 रुपये होत्या. त्यामुळे आज भारतातील सोन्याच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,590 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,920 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,940 रुपये आहे.(gold) भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 115.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,15,900 रुपये आहे. सोन्यासोबतच आज भारतात चांदीच्या किंमतीत देखील कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे आज सोन्या आणि चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फायदा होऊ शकतो.
भारतातील सोन्याच्या किंमतींचा विचार केला तर काही महिन्यांपूर्वी भारतात सोन्याच्या किंमती 60 हजार रुपयांपर्यंत कमी झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सोन्याच्या किंमतीत अचानक वाढ झाली आणि किंमती 1 लाखांच्या पार गेल्या. मार्च महिन्यात तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला होता की, येत्या काही महिन्यांत पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती 60 हजार रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात. पण किंमतीत घसरण न होता, भारतातील सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य ग्राहकांना सोनं खरेदी करणं कठीण झालं आहे.
सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे अनेकांसाठी सोन्याचे दागिने तयार करणं एक स्वप्नच बनलं आहे. गेल्या आठवड्यात देखील भारतातील सोन्याच्या किंमतीनी एक लाख रुपयांचा टप्पा पार केला होता. मात्र या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत किंचीत घसरण झाली असल्याचं पहायला मिळत आहे. भारतातील विविध शहरात सोन्याच्या किंमतीनी आजही 99 हजारांचा टप्पा पार केला आहे.
मुंबई, पुणे आणि कोलकाता या शहरांत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,590 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,920 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,940 रुपये आहे. तर केरळ, नागपूर आणि हैद्राबाद या शहरांत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,590 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,920 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,940 रुपये आहे. दिल्ली, चंदीगड आणि लखनौ या शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,740 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,070 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,060 रुपये आहे.
हेही वाचा :