सोन्याच्या दरात पुन्हा किंंचित घसरण, चांदीचे भाव स्थिर! तुमच्या शहरातील किंमती जाणून घ्या

काल भारतात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,540 रुपये होता, (gold)तर आज भारतात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,090 रुपये झाला आहे. त्यामुळे अनेक दिवसांनतर आज सोन्याच्या दर घसरले आहे.

26 जुलै रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,047 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,209 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,535 रुपये आहे. 25 जुलै रोजी(gold) काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,096 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,254 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,572 रुपये होता.

भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,090 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,470 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,350 रुपये आहे. (gold)भारतात काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,540 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,960 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,720 रुपये होता.

भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 117.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,17,900 रुपये आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतात सोन्याच्या दरात सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आज अनेक दिवसांनी सोन्याच्या दरात किंचिंत घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. तर चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही.

हेही वाचा :

Maruti Suzuki XL6 च्या बेस व्हेरिएंटची सहज मिळेल चावी, किती करावा लागेल डाउन पेमेंट?
हरिद्वारला फिरायला जाताय? तर तेथील ‘या’ प्रसिद्ध मंदिरांना द्या भेट
आजचा पहिला श्रावणी शनिवार राशी ठरणार भाग्यशाली! शनिदेवांचा आशीर्वाद आयुष्य बदलणार, आजचे राशीभविष्य वाचा