आषाढी पौर्णिमेला गुरु वेद व्यासांचा जन्म झाला. त्यामुळे ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा साजरी केली(purnima) जाते. आपल्या गुरुंप्रति आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचा पाठवा हे खास शुभेच्छा संदेश.

हिंदू धर्मातील पवित्र सणांपैकी एक म्हणजे गुरु पौर्णिमा. या गुरुपौर्णिमेला आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश. गुरुपौर्णिमा हा भारतात एखाद्याच्या आध्यात्मिक किंवा शैक्षणिक(purnima) गुरूंचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचा आदर करण्यासाठी साजरा केला जाणारा सण आहे. असं म्हणतात की, आषाढी पौर्णिमेला गुरु वेद व्यासांचा जन्म झाला. त्यामुळे ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या गुरुंप्रति आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचा पाठवा हे खास शुभेच्छा संदेश.
आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला पण गुरूंनी आपल्याला(purnima) जगण्याची कला शिकवली.
ज्ञान, चारित्र्य आणि संस्कृती शिकवणाऱ्या गुरुंना वंदन…
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….
जिवनाच्या प्रतेक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही,
जेव्हा काय करावे काहीही समजत नाही तेव्हा आठवता तुम्ही तुमच्या सारख्या गुरुना मिळुन खरोखर धन्य आहोत आम्ही..
अनेक पुस्तकातले धडे गुरुकडुन शिकावे आणि आयुष्याचे धडे आई-वडिलांकडुन शिकावे,
अनूभवाची शिदोरी अन् मायेची ऊब मिळाली
तेथेचि मज पंढरी घडावी.
गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया..
जे जे आपणासी ठावे,
ते दुसऱ्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
मला भाग्यवंत समाधानी केलं..
असे माझे आई वडील, गुरुजन, नातेवाईक आणि ऊर्जादायी मित्र यांचा मी ऋणी आहे..!
गुरु विना गती नाही,
गुरुविना आपले अस्तित्व नाही
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!अशा आशयाचे शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या गुरुंना पाठवू शकता.
हेही वाचा :
“मराठी”च्या मोर्चाला प्रतिबंध पोलीस प्रशासनाचा दुजाभाव
कोण आहे टीम इंडियातील सासू? पंत आणि गंभीरने कपिलच्या शोवर केला खुलासा, Video Viral
रिलसाठी पालकांनीच चिमुकलीचा जीव घातला धोक्यात; धरणाच्या रेलिंगवर बसवले अन्…, Video Viral