कोरोनानंतर देशभरात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलयं,(heart) असा दावा केला जात होता. मात्र इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या एका अभ्यासानंतर कोविड वॅक्सिनमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचा दावा फेटाळून लावण्यात आलाय. ICMR आणि AIIMS नं या अभ्यासानंतर प्रसिद्ध केलेल्या अहवालात नेमकं काय म्हटलयं पाहूयात…

बीड पुन्हा चर्चेत; भाजप आमदाराचा AI आवाज(heart)आणि बोगस सही वापरून तीन कोटी लाटले
अहवालासाठी मे ते ऑगस्ट 2023 पर्यंत 19 राज्य आणि 47 रुग्णालयाचा अभ्यास
ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 दरम्यान अचानक मृत्यू झालेल्यांचा अभ्यास
कोविड व्हॅक्सिन आणि हृदयविकाराचा संबंध नाही
भारतात कोविड-19 प्रतिबंधक व्हॅक्सिन सुरक्षित
आनुवंशिकता आणि बदलती जीवनशैली हृदयविकाराला कारणीभूत
सोनमपेक्षाही भयंकर कारनामा; दिराशी अनैतिक संबंध,(heart) नवऱ्यावर गोळीबार, सासूला क्रूरपणे संपवलं
दरम्यान कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणारे अचानक मृत्यू यांचा एकमेकांशी थेट संबंध जोडणं चुकीचं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. मुळात आनुवंशिकता, बदलती जीवनशैली, फास्ट फुडचं अतिसेवन, आरोग्याच्या आधीपासूनच्या समस्या अशी अनेक कारणं तरुणांमधील हार्ट अटॅकमागे असू शकतात.. तरी नियमित व्यायाम आणि आजारावर वेळीच उपचार घेतल्यास हृदयविकाराचा धोका टळू शकतो.
हेही वाचा :
एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय!
‘आवाज मराठीचा’: 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; राज्याचं लक्ष ५ जुलैच्या ऐतिहासिक सभेकडे
‘बाहेर पडू नका…’ टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलबाहेर संशयास्पद वस्तू सापडल्याने खळबळ