‘आरक्षण दिलं नाही तर, एकही आमदार निवडून येणार नाही’; फडणवीसांच्या विधानानंतर जरांगेंचा इशारा

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी मराठा समाजात(reservation) गैरसमज निर्माण केला त्यामुळे महाविकास आघाडीला मराठा समाजाची मतं मिळालं असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्याचा मनोज जरांगे पाटील यांनी चांगला समाचार घेतला. मराठा समाज कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजून नाही, विनाकारण गैरसमज निर्माण करू नये.

योजना लागू केल्या पण अनेक अटीशर्थी घातल्या. मराठा तरुणांना प्रचंड(reservation) त्रास दिला. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर विधानसभेत एकही आमदार निवडून येणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा…

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून रोहित शर्मा बाहेर? सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ

बच्चूभाऊंची सटकली! शिंदेंची साथ सोडणार? विधानसभा निवडणुकीत ‘इंगा’ दाखवणार