टीम इंडीयाला या मालिकेमध्ये बरोबरी करायची असल्यास पाचव्या सामन्यामध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे.(bombay) अर्शदिप याला झालेल्या इंग्लंड दौऱ्यावरील चारही सामन्यांमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाचवा कसोटी सामना आज खेळवला जाणार.
भारताच्या संघासाठी शेवटची कसोटी मालिके मालिका महत्वाची असणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये होणाऱ्या शेवटच्या सामन्यामधुन इंग्लडचा कर्णधार बेन स्टोक्स(bombay) या सामन्यामधुन बाहेर झाला आहे.
टीम इंडीयाचा हा इंग्लड दौऱ्यावरील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे.(bombay) हा सामना लंडनच्या ओवल मैदानावर खेळवला जाणार आहे. इंग्लडच्या संघाकडे या मालिकेची आघाडी आहे. त्यामुळे आता टीम इंडीयाला या मालिकेमध्ये बरोबरी करायची असल्यास पाचव्या सामन्यामध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. इंग्लडच्या संघाला पाचव्या सामन्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. यामध्ये त्यांचा कर्णधार बेन स्टोक्स हा पाचव्या सामन्यामधुन बाहेर झाला आहे. त्यामुळे आता त्याच्या जागेवर इंग्लडचा फलंदाज ऑली पाॅप हा संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे.
जसप्रीत बुमराह हा पाचवा सामना खेळणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. नितीश कुमार रेड्डी हा मालिकेमधून बाहेर झाला आहे त्याच्या जागेवर अंशुल कंबोजला संघामध्ये स्थान मिळाले होते पण अंशुल कंबोज याने चौथ्या सामन्यांमध्ये फार काही चांगली कामगिरी न केल्यामुळे त्याला बाहेर केले जाऊ शकते. मोहम्मद सिराज हा चारही सामने खेळल्यामुळे त्याला अनेक वृत्तांच्या माहितीनुसार असे म्हटले जात आहे की त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.
हेही वाचा :
मोदींना भाजपची गरज नाही! खासदार निशिकांत दुबेंचं स्फोटक विधान
सांडपाणी गटारी साठी स्वामी मळा परिसरात नागरिक बसणार उपोषणाला* .