भारताच्या महिला खेळाडूंनी इंग्लडमध्ये वाजवला डंका! इंग्लिश संघाला घरच्या मैदानावर पराभुत करुन मिळवला विजय

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या चौथ्या सामन्यामध्ये भारताच्या (team)संघाने विजय मिळवुन मालिकेमध्ये 3-1 अशी आघाडी घेतली आहे आणि भारतीय संघाने इंग्लडमध्ये मालिका नावावर केली आहे.

भारतीय महिला संघाचा सामना इंग्लंड विरुद्ध काल पार पडला.(team) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या T20 मालिकेचा चौथा सामना काल खेळवण्यात आला होता. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने तिसऱ्या सामन्याच्या पराभवानंतर चौथ्या सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये दमदार विजय ठोकला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या मालिकेमध्ये आता शेवटचा सामना भारतीय संघाला खेळायचा आहे त्यानंतर एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची t20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या सामन्याचे आयोजन ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियम येथे(team) करण्यात आले होते. या सामन्यांमध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने पहिले नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत फक्त 126 धावा केल्या. यामध्ये भारतीय संघाने कमालीची कामगिरी करत क्रिकेटस घेतले आणि चांगल्या इकॉनोमीने गोलंदाजी केली. भारतीय संघासाठी चरणी आणि राधा यादव या दोघींनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले तर अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा त्या दोघींनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

भारतीय फलंदाजाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. भारतीय फलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या दोघींनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. स्मृती मानधना नाही हिने संघासाठी या मालिकेमध्ये शतक झळकावले होते या सामन्यात तीने 32 धावांची खेळी खेळली. चांगली कामगिरी करू संघासाठी 33 धावा केल्या. या मालिकेमध्ये जेमिमा रॉड्रिक्स हिने चांगले कामगिरी केले आहे या सामन्यातीने 24 धावांची खेळी खेळली आणि त्या संघासाठी महत्त्वाच्या धावा होत्या. भारतीय कर्णधार हरमन प्रीत कौर हिने संघासाठी 26 धावा केल्या.

हेही वाचा :

“मराठी”च्या मोर्चाला प्रतिबंध पोलीस प्रशासनाचा दुजाभाव

कोण आहे टीम इंडियातील सासू? पंत आणि गंभीरने कपिलच्या शोवर केला खुलासा, Video Viral

रिलसाठी पालकांनीच चिमुकलीचा जीव घातला धोक्यात; धरणाच्या रेलिंगवर बसवले अन्…, Video Vir