नगर: मोबाईल खरेदी करण्याच्या हट्टातून एका तरुण विवाहितेने (married)आपल्या आयुष्याचा शेवट करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. आर्थिक परिस्थितीमुळे पती मोबाईल खरेदी करू शकत नसल्याने तिची निराशा इतकी वाढली की तिने टोकाचं पाऊल उचललं.
घटनेत, पतीने तिच्या मोबाईलच्या मागणीसाठी वेळ मागून घेतला, परंतु ती हट्टावर ठाम राहिली. पतीच्या आर्थिक अडचणींमुळे मागणी पूर्ण न झाल्याने ती निराश झाली. सततच्या वादामुळे मानसिक त्रास वाढत गेला आणि शेवटी तीने आत्महत्येचा निर्णय घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिस तपास सुरू आहे.
हेही वाचा:
सांगली जिल्ह्यात लम्पीचा फैलाव: कवठेमहांकाळ, वाळवा, मिरजेत हजारो जनावरे बाधित
मलायकाच्या वडिलांनी स्वतःचं आयुष्य संपवताच करीना कपूरने घेतला मोठा निर्णय
राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा; काही ठिकाणी पावसाला विश्रांती