पदार्थांची चव499 रुपयांत आयफोन!हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला(i phone) असेल…मात्र, फक्त आणि फक्त 499 रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर आय फोनची ऑफर देण्यात आलीय.आयफोन घ्यायचा म्हटलं तर 50 हजारांपासून ते लेटेस्ट आयफोन सव्वा लाख ते दीड लाखांना मिळतो…मात्र, खरंच 499 रुपये इतका स्वस्त आयफोन झालाय का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

हा मेसेज पाहून अनेक जण ऑनलाईन शॉपिंग साईटवरून आयफोन बुक करतायत…मात्र, 10 मिनिटात आणि फक्त 500 रुपयांत आयफोन मिळतोय का? एवढ्या स्वस्तात आयफोनची ऑफर का दिली जातेय? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण, आयफोन घ्यायची अनेकांची इच्छा(i phone) आहे. मात्र, महागडा असल्याने बऱ्याच जणांना इच्छा असूनही आयफोन घेणं शक्य होत नाही. त्यामुळे या दाव्याची आम्ही पडताळणी सुरू केली.
499 रुपयांत आयफोन मिळत असल्याचा दावा खोटाऑनलाईन शॉपिंग साईटवर स्वस्तात आयफोनची ऑफर नाहीफ्लिपकार्टसारखीच दिसणारी नकली साईट तयार केली स्वस्तात आयफोन दाखवल्याने अनेकजण पैसे भरतात पैसे भरूनही आयफोन न मिळता फसवणूक होत
आयफोनचं सोडा, तर साधा मोबाईलही आता 500 (i phone)रुपयांना मिळणं कठीण…मात्र, काही भामटे लोकांना गंडवून पैसे उकळतायत. तसंच लिंकवर क्लिक केल्याने बँकेची माहिती सायबर चोरांना मिळते. त्यानंतर ते खातं खाली करतात…त्यामुळे कोणत्याही साईटवरून ऑनलाईन शॉपिंग करताना सावधगिरी बाळगा. आमच्या पडताळणीत 499 रुपयांत आयफोन मिळत असल्याचा दावा असत्य ठरला.
हेही वाचा :
मृतदेहासोबत लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सासऱ्याचा मित्रासोबत मिळून सुनेवर अत्याचार, १५ दिवस खोलीत…
Airtel चा ‘हा’ प्लॅन खरेदी केलेल्या सर्व पोस्टपेड ग्राहकांना मिळणार ॲपल टीव्ही+ चा आनंद