भंयकर तितकंच विचित्र आधी त्याला ड्रग्ज देऊन बेशुद्ध केलं नंतर गुप्तांग कापून घेऊन गेले

अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. तीन ते चार गुंडांनी एका(strange) डेअरीच्या संचालकांचा गुंप्तांग कापून पळवून नेला आहे. ही भयानक घटना गाझियाबादच्या वेव्ह सिटी पोलीस ठाणे परिसरात घडली आहे.५० वर्षीय पीडित व्यक्ती झोपलेला असताना त्याच्यासोबत हे भयानक कृत्य घडलं. या धक्कादायक घटनेनंतर त्याच्या मुलानं पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

बामहेटा गावातील एका डेअरी संचालकांचा गुप्तांग कापून गुंड पसार झाले आहेत. ३-४ गुंडांनी हे भयानक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. संजय यादव असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. ते आपल्या खोलीत झोपले होते. दरम्यान, रात्रीचे ११ वाजता तीन ते चार गुंड यादव यांच्या घरी घुसले. त्यावेळी(strange) संजय यादव झोपले होते.

त्यानंतर गुन्हेगारांनी संजय यादवला अंमली पदार्थाचा वास दिला. त्यानंतर यादव झोपेतच बेशुद्ध झाले. यानंतर गुंडांनी धारदार शस्त्रानं त्यांचे गुप्तांग कापले. यावेळी संजय जोरात ओरडले. कुटुंब जागे झाले. पण तोपर्यंत गुंड फरार झाले. संजय यांना तातडीनं खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. (strange)त्यानंतर संजय यांचा मुलगा प्रिन्स यानं पोलीस ठाण्यात धाव घेत गुंडांविरोधात गुन्हा दाखल केला.या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, प्रिन्स याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तपास सुरू आहे. संजय यांची प्रकृती स्थिर आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.

हेही वाचा :

पाचव्यांदा आई होणार सीमा हैदर; बेबी शॉवरचा व्हिडिओ तुफान व्हायरल

घरात मांजर पाळताय, सावधान! बर्ड फ्लूने घेतला 18 मांजरींचा बळी

इचलकरंजीत हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी जल फवारणी यंत्रणेची मागणी

चांदीचा ग्राहकांना चकमा, सोन्यासह घेतली भरारी, काय आहेत किंमती?

आणखी एक धक्कादायक घटना, चुलत भावासोबत असताना 19 वर्षीय तरुणीवर…

पहिला दिवस विरोधकांचा! विषय मंत्र्यांच्या राजीनाम्याचा