आपण कॉर्न घालून त्याची चव अधिक प्रमाणात (Recipes)वाढवता येईल. मुलांना चटपटीत खायचे असेल तर मशरुम कॉर्न मसाला रेसिपी ट्राय करु शकता पाहूया रेसिपी
उन्हाळ्याची सुट्टी लागली की, मुले सतत बाहेर खेळत असतात. या काळात मुलांची एनर्जी अधिक जास्त असते. सतत पाणी प्यायल्याने मुलांचे दीर्घकाळ पोट भरलेले राहाते. परंतु, संध्याकाळच्या वेळी त्यांना भूक लागते.
जर तुम्ही देखील संध्याकाळच्या वेळी नाश्ता बनवण्याचा विचार करत असाल तर ही झटपट रेसिपी पाहा. मशरुम आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर (Benefits) आहे. हे खाल्ल्याने आरोग्याला अधिक फायदा होतो. यामध्ये आपण अनेक पदार्थ घालू शकतो. यामध्ये आपण कॉर्न घालून त्याची चव अधिक प्रमाणात वाढवता येईल. मुलांना चटपटीत खायचे असेल तर मशरुम कॉर्न मसाला रेसिपी (Recipes) ट्राय करु शकता.
हेही वाचा :
मुंबई रविवारी रेल्वेच्या ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल!
गॅरंटी हा केवळ तीन अक्षरांचा खेळ नव्हे, नरेंद्र मोदी यांचे वर्ध्यात प्रत्युत्तर