महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या(election) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘माझी लाडकी बहीण योजना कुटुंबभेट’ या नव्या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या अंतर्गत शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी राज्यभरातील कुटुंबांना भेट देऊन महिलांना योजनांचा लाभ मिळत आहे का, याची चौकशी करतील आणि ज्यांना लाभ मिळाला नसेल त्यांना मार्गदर्शन करून त्यांचा लाभ मिळवून देतील.
मुख्यमंत्री शिंदे उद्यापासून या योजनेचा शुभारंभ करतील, आणि स्वत: १५ कुटुंबांना भेट देऊन योजना अमलात कशी येत आहे याची माहिती घेणार आहेत.
हेही वाचा:
एम एस धोनीचा झंजावात रोखणाऱ्या 26 वर्षीय गोलंदाजांची भारतीय टेस्ट टीममध्ये एंट्री
भाजप नेत्याची गोळी झाडून हत्या, पहाटे झालेल्या गोळीबाराने परिसरात खळबळ
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?