पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

राज्यात रोज पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाहीर होत असतात(diesel). पेट्रोल डिझेलचे भाव हे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलावर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून फार बदल झालेला नाही. त्यामुळे देशातील पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड(diesel) ऑइल ८५.२३ डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल ८५.२३ डॉलरवर विकले जात आहे. गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळे देशातील पेट्रोल डिझेलच्या भावात बदल झालेला नाही.

मुंबईत पेट्रोल १०४.२१ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ८७.६२ रुपये विकले जात आहे. कोलकत्यात पेट्रोल १०३.९४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.७६ रुपये आहे.

पुण्यात पेट्रोलची किंमत १०३.७६ रुपये प्रति लिटर आहे तर ९०.२९ रुपये प्रति लिटर आहे. ठाण्यात पेट्रोल १०३.६९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.२० रुपये प्रति लिटर विकले जात आहे. सोलापूरमध्ये पेट्रोल १०४.७९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.३२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

नाशिकमध्ये १ लिटर पेट्रोलची किंमत १०४.०९ रुपये तर डिझेलची किंमत ९०.६२ रुपये प्रति लिटर आहे. अहमदनगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.५३ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९१.०६ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल १०५.१० रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९१.४४ रुपये विकले जात आहे.

हेही वाचा :

‘नीट’वरून राहुल गांधीं यांच्यावर टीकास्त्र

मुलं शाळेत अन् शिक्षक बदलीसाठी कोल्हापुरात

26 दिवसांचा पायी प्रवास, 4 ठिकाणी रिंगण सोहळा ,नामदेव महाराजांची पालखी 26 जूनला पंढरपूरकडे निघणार