ज्याची भीती होती तेचं घडलं, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ, सर्वसामन्यांना मोठा झटका?
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा वाईट बातमी आली आहे. जागतिक बाजारपेठेतील गोंधळामुळे अमेरिकेपासून पाकिस्तानपर्यंत तेलाच्या किमती गगनाला भिडल्या…