‘दादा आई-बाबांची काळजी घे’ अंकिताच्या शब्दांनी डोळ्यात पाणी आलं, नीटमुळे महाराष्ट्रात अजून एक जीवन संपलं?
अंकिताला अभ्यास करता यावा, यासाठी कुटुंबियांनी घरातच तिच्यासाठी वेगळी खोली बनवलेली. रविवारी संध्याकाळी ती तिच्या खोलीत अभ्यासासाठी गेली होती. बराचवेळ…