Renault Triber: 7 सीटर कार मार्केट गाजवणार, येणार सर्वात स्वस्त फॅमिली कार

7 Seater Car: रेनॉल्ट ट्रायबरच्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये ७-सीटर लेआउट कायम ठेवण्यात आला असून तिसऱ्या रांगेतील सीटला हेडरेस्ट देण्यात आला आहे.(tesla model 3) याआधी सीएनजी व्हर्जनही सादर झाले.
Renault Triber: 7 सीटर कार मार्केट गाजवणार, येणार सर्वात स्वस्त फॅमिली कार

भारतीय बाजारात किफायतशीर ७-सीटर कारच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी ही मोठी बातमी आहे. रेनॉल्ट ट्रायबरचा फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच दाखल होणार असून, तो नवीन आकर्षक लूक आणि फिचर्ससह येईल.(tesla model 3) सध्या ट्रायबरची एक्स-शोरूम किंमत ६.१५ लाखांपासून ८.९८ लाख रुपयांपर्यंत आहे. नव्या मॉडेलची किंमतही या किंमत श्रेणीतच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Renault Triber: 7 सीटर कार मार्केट गाजवणार, येणार सर्वात स्वस्त फॅमिली कार
Bikes Under 1 Lakh : एका लाखापेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या Top 7 बाईक कोणत्या?

२०१९ मध्ये लाँच झाल्यानंतर पहिल्यांदाच रेनॉल्ट ट्रायबरला अपडेट दिलं जाणार आहे.(tesla model 3) चाचणी दरम्यान ही कार पुन्हा चेन्नईजवळ पाहायला मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या फेसलिफ्टमध्ये बाह्य आणि आंतरराष्ट्रीय डिझाइनमध्ये अनेक मोठे बदल करणार आहे. जाणून घ्या, काय असणार आहेत या अपडेटेड मॉडेलची खासियत.

Renault Triber: 7 सीटर कार मार्केट गाजवणार, येणार सर्वात स्वस्त फॅमिली कार
Smartphones Photography: फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन हवाय? ‘हे’ ५ फोन ठरतील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय

खास गोष्टी कोणत्या आहेत का?

  • रेनॉल्ट ट्रायबर फेसलिफ्टमध्ये ७-सीटर लेआउट कायम ठेवण्यात आला आहे.
  • तिसऱ्या रांगेतील सीटला आता हेडरेस्ट देण्यात आले आहे.
  • ज्यामुळे प्रवाशांना जास्त आराम मिळेल. काही काळापूर्वी कंपनीने ट्रायबरचे सीएनजी व्हर्जन सादर केले होते.
  • भारतात मोठ्या, उपयुक्त आणि बजेटमध्ये बसणाऱ्या कारची मागणी वाढताना दिसत आहे.
  • ट्रायबर मारुती स्विफ्ट आय२०, टिगोर, डिझायरसारख्या गाड्यांना टक्कर देईल.

हेही वाचा :

    लवकरच बंद होणार Windows 10 चा सपोर्ट! भारत सरकारने जारी केला अलर्ट

    ऋषभ पंतने जडेजाच्या निवृत्तीवर उडवली खिल्ली, सोशल मिडीयावर Video Viral

    बाप आहे की हैवान ! बाळाला रस्त्याच्या मधोमध फेकले अन्…; हृदय पिळटवून टाकणारा Video Viral