मेष – कामानिगडित घेतलेले तुम्ही निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरतील.(will) घराचे प्रश्न मार्गे लागतील. करिअरमध्ये उन्नतीचे दिवस आहेत.

वृषभ – देवी उपासना विशेष फलदायी ठरेल. एखादी महत्त्वाची घटना की (will)जी आपण अनेक दिवस वाट पाहत होता अशी कानावर येईल. दिवस सुखकारक आहे.
मिथुन – कोणाचे सहकार्य कामाच्या ठिकाणी आज होईल अशी अपेक्षा टाळावी. वाणीवर नियंत्रण ठेवावे. वादविवाद टळतील अशाच गोष्टी आज कराव्यात.
कर्क – समोरच्या व्यक्तीवर तुमचा चांगला प्रभाव राहील. प्रियाजनांचा सहवासामुळे दिवस चांगला जाईल. ठरवलेल्या गोष्टी मनाप्रमाणे घडतील. सुखद भावना निर्माण होतील.
सिंह – महत्त्वाची कामे शक्यतो आज नकोतच. पुढे ढकलणे जास्त चांगले ठरेल. काहीना मानसिक अस्वस्थता सुद्धा जाणवू शकते. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील.
कन्या – आर्थिक क्षेत्रामध्ये धाडस करायला हरकत नाही. व्यवसायामध्ये वाढ होईल.(will) चांगल्या गोष्टींनी भारलेला आजचा दिवस आहे. धनाची आवक जावक धनयोग उत्तम राहील. गुंतवणूक चांगली ठरेल.
तूळ – कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लागणारा आजचा दिवस आहे. जवळच्या व्यक्तींच्या सहकार्यामुळे व्यवसायामध्ये उन्नती होईल. एकूणच प्रगतीचा दिवस आहे.
वृश्चिक – शासकीय कामांमध्ये विशेष रस घ्याल आणि त्याचे प्रश्न मार्गी लागतील. वरिष्ठांच्या सहकार्याने पुढे जाल. एक वेगळी उमेद आजच्या वागण्यामध्ये असेल. जगण्यामध्ये जान असेल.
धनु -घरी आनंदी वातावरण राहील. कुटुंबीयांशी योग्य तो संवाद साधाल. त्यालाच आपण सुसंवाद म्हणून घ्याल. मन मात्र आनंदी राहील .कामामध्ये व्यस्त रहाल. हेच आजच्या दिवसाचे ध्येय असेल.
मकर – आज काही गोष्टी कामाच्या स्वरूपात नवीन होतील. हितसंबंध निर्माण होतील. स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायामध्ये विशेष रस घेऊन पुढे जाल.
कुंभ – आरोग्याच्या तक्रारी जाणवतील नको असताना काही गोष्टी आपल्या नावावर येतील. आपल्याविषयी अफवा सुद्धा उठू शकतात. वेळ, पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.काळजी घ्यावी.
मीन – अनेकांच्या सहकाऱ्याने आज पुढे जाल. महत्वाचे पत्र व्यवहार सुद्धा पार पडतील. आपल्या लहान भावंडांची विशेष मदत आपल्याला मिळेल. परदेशी वार्तालाप होतील.
हेही वाचा :
YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर
घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे