आज शेअर बाजार सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात(will) आली आहे. एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, एचडीबी फायनान्शियलसह काही शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

१४ जुलै रोजी सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आज मंळवारी १५ जुलै रोजी आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळवीर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे मंगळवारी १५ जुलै रोजी आज भारतीय शेअर(will) बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज देखील गुंतवणूकदारांनी सावध भुमिका बाळगण्याची आवश्यकता आहे.
गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील आज भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,१७३ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा (will)५.५ अंकांचा प्रीमियम होता. या सर्व गोष्टींचा विचार करता तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, १५ जुलै रोजी आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळवीर उघडण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सोमवारी, भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निर्देशांकांनी सलग चौथ्या सत्रात घसरण नोंदवली. सेन्सेक्स २४७.०१ अंकांनी म्हणजेच ०.३०% ने घसरून ८२,२५३.४६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ६७.५५ अंकांनी म्हणजेच ०.२७% ने घसरून २५,०८२.३० वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक स्थिर राहिला, तो फक्त १०.६५ अंकांनी किंवा ०.०२% ने वाढून ५६,७६५.३५ वर पोहोचला आणि दैनिक चार्टवर डोजी कॅंडलस्टिक पॅटर्न तयार झाला.
आजच्या व्यवहारात आज एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, एचडीबी फायनान्शियल, आयसीआयसीआय लोम्बार्ड, जस्ट डायल, एचसीएल टेक, टाटा टेक्नॉलॉजीज, रेलटेल कॉर्पोरेशन, रॅलिस इंडिया, आरव्हीएनएल, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, आयनॉक्स विंड, तेजस नेटवर्क्स, पॉवर मेकॅनिक प्रकल्प, हे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
बाजार तज्ञ लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन, प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख, आणि एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा यांनी गुंतवणूकदारांसाठी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी ऑलकार्गो टर्मिनल्स , साउथ इंडियन बँक , ऑलकार्गो लॉजिस्टिक्स आणि लॉयड्स एंटरप्रायझेस या तीन इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे.
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांसाठी ऑलकार्गो टर्मिनल्स , फोर्टिस हेल्थकेअर आणि पिरामल फार्मा या शेअर्सची शिफारस केली आहे. स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसेस आयपीओ शेअर वाटप आज (मंगळवार, १५ जुलै) अंतिम केले जाईल. ज्या गुंतवणूकदारांनी या इश्यूसाठी अर्ज केला आहे ते आज स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसेस आयपीओ वाटप स्थिती स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसेस आयपीओ रजिस्ट्रार पोर्टलवर तपासू शकतात.
हेही वाचा :
फडणवीसांकडून थेट सभागृहात जयंत पाटलांना भाजपा प्रवेशाची ऑफर?
‘या’ लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण माहिती
क्रूरतेची मर्यादा ओलांडली! आधी बेदम मारहाण अन् नंतर मृतदेहावर नाचले लोक VIDEO VIRAL