लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्यास आजपासून होणार सुरुवात

लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान(personal statement) सात मे रोजी होणार असून यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे.


शिराळा : वाळवा तालुक्यातील शिवपुरी येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने व गेल्या दोन महिन्यांत सोडलेले पाणी कमी पडू लागल्याने लोकांच्या मागणीनुसार शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी (personal statement)आजपासून सकाळी सात वाजल्यापासून वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी वाकुर्डे येथील करमजाई तलावातून मानकरवाडी येथील बंदिस्त पाईप लाईनच्या माध्यमातून प्रथम शिवपुरीसाठी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

पुणे : सलग तिसऱ्या दिवशी विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. खानदेशात जळगाव जिल्ह्यातही वादळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे फळबागांची विशेषतः लिंबू, संत्री, आंबा, केळी बागांची पुरती दैना उडाली आहे.

कोल्हापूर : ‘‘आताचे शाहू महाराज हे दत्तक आहेत, ते खरे वारसदार नाहीत, तुम्ही-आम्हीच राजर्षी शाहूंचे खरे वारसदार आहोत, ’’ असे खळबळजनक वक्तव्य कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे केले. प्रा. मंडलिक यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले आहेत.

लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी होणार असून यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यांतील ९४ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे. ‘‘आताचे शाहू महाराज हे दत्तक आहेत, ते खरे वारसदार नाहीत,’’ असे खळबळजनक वक्तव्य महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी नेसरीत (ता. गडहिंग्लज) केले. मंडलिक यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटत आहेत. धैर्यशील मोहिते- पाटील यांचा येत्या रविवारी (ता. १४) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे. सलग तिसऱ्या दिवशी विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

हेही वाचा :

हा दुसरा ऑरीच वाटतोय; आमिर खानच्या मुलाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

एक्सची सेवा ठप्प? भारतासह कित्येक देशांमध्ये आउटेज, यूजर्सच्या तक्रारी

अंपायरवर गिल भडकला, तरीही संजू सॅमसनवर BCCI ची मोठी कारवाई!