फॅटी लिव्हरसाठी वरदान ठरेल ‘हे’ काळे पेय! लिव्हर सिरोसिस- कॅन्सरचा धोका होईल कमी, नियमित करा सेवन

लिव्हर कॅन्सर किंवा फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम(coffee) मिळवण्यासाठी ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. ब्लॅक कॉफी शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. लिव्हरसबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ब्लॅक कॉफीचे सेवन करावे.

निरोगी आरोग्यासाठी शरीरातील सर्वच अवयवांचे कार्य सुरळीत असणे आवश्यक आहे. बऱ्याचदा शरीरात दिसून येणाऱ्या अतिशय सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र वारंवार दुर्लक्ष(coffee) केल्यामुळे शरीरसंबंधित अनेक गंभीर आजार उद्भवू लागतात.शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हर शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. बऱ्याचदा लिव्हरसबंधित आजार वाढल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. हे आजार झाल्यानंतर लिव्हरची क्षमता अतिशय कमी होऊन जाते. सतत दारू किंवा जंक फूडचे सेवन केल्यामुळे लिव्हर खराब होण्याची जास्त शक्यता असते. यासोबतच लिव्हर सोरायसिस किंवा लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. लिव्हरसबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. ब्लॅक कॉफीचे सेवन केल्यामुळे लिव्हर कॅन्सरलिव्हर सिरोसिसचा धोका कमी होतो.

लिव्हरसाठी प्रभावी ब्लॅक कॉफी:
सकाळी उठल्यानंतर आपल्यातील अनेकांना कॉफी किंवा चहा पिण्याची सवय असते. मात्र नेहमीच उपाशी पोटी चहा कॉफीचे सेवन करण्याऐवजी ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. लिव्हरसाठी ब्लॅक कॉफी अतिशय प्रभावी आहे. लिव्हरसबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. ब्लॅक कॉफी(coffee) औषधांप्रमाणे काम करते. याशिवाय दिवसभरात दोन ते तीन वेळा ब्लॅक कॉफीचे सेवन केल्यास लिव्हरमधील घाण बाहेर पडून जाईल. शरीराला सुद्धा अनेक फायदे होतील. कॉफीमध्ये अँटी ऑक्सीडेंट्स लिव्हरला नवीन जीवदान देतात.

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर घातक:
नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. या आजाराची लक्षणे लवकर दिसून येत नाही. यामुळे लिव्हर खराब होते.नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. ही समस्या केवळ दारू प्यायल्यामुळेच नाहीतर कोणत्याही समस्यांमुळे उद्भवूशकते. शरीरात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.

लिव्हर खराब होण्याची कारणे:
लिव्हर खराब होण्याची अनेक कारण आहेत. सतत दारू किंवा मद्यपान केल्यामुळे लिव्हरमध्ये सूज येणे, लिव्हर कॅन्सर किंवा फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागते. बऱ्याचदा डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणत्याही पेनकिलर किंवा मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन केल्यामुळे लिव्हर खराब होऊ लागते. आहारात चुकीच्या पदार्थांचे सेवन, अपुरी झोप किंवा स्ट्रेस घेतल्यामुळे लिव्हर खराब होते.

यकृताचे आजार म्हणजे काय?
यकृताचे आजार म्हणजे यकृताच्या कार्यामध्ये बिघाड किंवा यकृताच्या पेशींना नुकसान होणे. विविध प्रकारचे यकृताचे आजार आहेत, जसे की फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस, सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सर.

यकृताच्या आजारांची लक्षणे कोणती?
थकवा आणि अशक्तपणा, पोटदुखी आणि सूज, त्वचा आणि डोळे पिवळे पडणे (कावीळ),भूक न लागणे आणि वजन कमी होणे, त्वचेला खाज येणे, रक्तस्त्राव आणि जखमा होणे.

यकृताचे आजार टाळण्यासाठी काय करावे?
यकृताचे आजार टाळण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे: मद्यपान टाळा किंवा कमी करा, निरोगी आहार घ्या आणि वजन नियंत्रित ठेवा, व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी लसीकरण करून घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.

हेही वाचा :

YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर

घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे